पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक पाहायाल मिळाली आहे. <br />मुंढवा परीसरात भर रस्त्यात गाड्या उभ्या करून, हातात कोयते नाचवत गाव गुंड स्वतःचा वाढदिवस साजरा. करत स्थानिक नागरिकात दहशत निर्माण करत आहेत. <br />वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या ४ गावगुंड मुलांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले गाव गुंड मुलं साधारण १८ ते २१ वर्ष वयो गटातील आहेत. वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नानागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या गाव गुंड मुलाची नावे आहेत.<br /><br />#Pune #MulshiPattern #PuneBreaking #Sakal #BreakingNews #PuneLiveUpdates #ViralVideo